‹






›
A1 क्वालिटी हातमोजे
किंमत: ₹149
A1 क्वालिटी हातमोजे
सर्व कामासाठी उपयोगी!
अभेद्य सुरक्षा, उत्कृष्ट आणि आरामदायक!
उत्पादन वैशिष्ट्ये:
- उच्च दर्जाचे मजबूत, लवचिक आणि दीर्घकाळ टिकणारे
- सर्व कामासाठी उपयुक्त – शेती, बागकाम, बांधकाम, वेल्डिंग, स्वयंपाकघर, वर्कशॉप वगैरे
- आरामदायक फिटिंग – हाताला घट्ट बसते, दिवसभर काम करूनही त्रास नाही
- स्लिप-प्रूफ ग्रिप – ओल्या/तेलकट हातांवरही पकड जबरदस्त
कापड – घाम येत नाही, थंडी/उन्हातही आराम
अहिल्यानगर
होलसेल साठी संपर्क करा (कमीत कमी 50 नग)
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे?
एक जोडी हातमोजे घेतल्यास 150 रुपयाला मिळेल, 10 पेक्षा जास्त जोड असतील तर 90 रुपयाने मिळतील.
मटेरियल ?
पीव्हीसी
कॅश व डिलिव्हरी आहे का ?
आहे, पण कॅश ऑन डिलिव्हरी साठी ६ ५ रुपये एक्सट्रा लागतील.
पहिला रिव्ह्यू द्या!
