सोलर लाईट

सोलर लाईट
Agro Kranti 
₹1,450
मेसेज करा
+918007852712

🌞 सोलर लाईट

🔋 दिवसा सूर्याच्या उजेडात चार्ज होते
💡 अंधारात उजेड देते 

4400 AMH लिथीयम बॅटरी 

✅ अंगण, गोठा, शेत, घर, दुकान – कुठेही वापरा
✅ वायर लावायची गरज नाही
 

अहिल्यानगर

सोलर लाईट, solar light, Solar mercury

मेसेज करा
+918007852712
 
 
प्रश्न-उत्तर
ही सोलार लाईट आपोआप चालू-बंद होते का?
नाही. ही लाईट ऑटो ऑन/ऑफ नाही. चालू-बंद करण्यासाठी बटण आहे.
लाईटसोबत काय मिळते?
1. सोलार लाईट, 2. LED बल्ब, 3. चार्जिंग केबल, 4. सोलार पॅनल, 5. हँडल / हुक
सोलार पॅनल लाईटला जोडता येते का?
होय. सोलार पॅनल लाईटला जोडूनही वापरता येते आणि वेगळे ठेवून सूर्यप्रकाशात चार्जिंगसाठीही लावता येते.
एकावेळी किती मोबाइल चार्ज करता येतात?
या लाईटमधून एकवेळी 2 मोबाइल चार्ज करता येतात.
बॅटरी किती क्षमतेची आहे?
यामध्ये 4400 mAh लिथियम बॅटरी आहे.
पूर्ण चार्ज झाल्यावर किती वेळ चालते?
वापरानुसार साधारण 6–8 तास चालते.
कुठे वापरता येते?
शेत, अंगण, गोठा, घर, दुकान – कुठेही सहज वापरता येते.
किंमत किती आहे?
किंमत वेळेनुसार बदलते. सध्याची अपडेटेड किंमत पाहण्यासाठी लिंक उघडा: 👉 https://www.krushikranti.com/product/other/solar-light
घरपोच मिळते का?
होय, संपूर्ण भारतभर होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.
COD उपलब्ध आहे का?
होय, बहुतेक ठिकाणी COD उपलब्ध आहे.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading