पावसाळा, चिखल, पाणी किंवा रासायनिक परिसरात सुरक्षिततेसाठी ISI प्रमाणित पीव्हीसी गमबूट हा शेतकरी, कामगार आणि औद्योगिक वापरासाठी विश्वासार्ह पर्याय आहे.
हे गमबूट उच्च दर्जाच्या पीव्हीसी मटेरियलपासून तयार केलेले असून पूर्णपणे वॉटरप्रूफ आहेत. ओलसर व कठीण परिस्थितीत पायांना मजबूत संरक्षण देतात.
उत्तम दर्जाच्या पीव्हीसीमुळे हे गमबूट दीर्घकाळ टिकतात. चिखल, शेण, पाणी, तेल व सौम्य रसायनांपासून पायांचे संरक्षण करतात.
स्लिप-ऑन प्रकार – सहज घालता येतात
ड्युअल डेंसिटी पीव्हीसी सोल – जास्त वेळ वापरातही आराम
अँटी-स्लिप सोल – घसरण्याचा धोका कमी
ऑइल व आम्ल प्रतिरोधक
अँटी-स्टॅटिक सोल – अधिक सुरक्षितता
✅ उपलब्ध साईज : 7, 8, 9, 10
📝 टीप: जास्त आरामासाठी काही ग्राहक एक नंबर मोठा साईज निवडतात.
शेती व शेतमजुरी
पावसाळ्यातील काम
बांधकाम क्षेत्र
कारखाने व औद्योगिक काम
चिखल व पाण्यातील कामे