प्रश्न-उत्तर
▶अल्युमिनियम स्ट्राँग टॉर्चची किंमत किती आहे?
किंमत वेबसाइटवर वर दिली आहे. दररोज अपडेट होत असल्याने बदलू शकते.
▶Cash on Delivery (COD) उपलब्ध आहे का?
▶डिलिव्हरी किती दिवसात मिळते?
आपल्या पत्त्यानुसार 3 ते 7 दिवसांत प्रॉडक्ट घरपोच मिळते.
▶कोणती बॅटरी आहे?
यामध्ये 38650 मोठी रिचार्जेबल बॅटरी येते.
▶एकदा चार्ज केल्यावर किती वेळ चालते?
वापरानुसार 4 ते 8 तास चालते.
▶USB चार्जिंग आहे का?
हो, टॉर्चमध्ये USB चार्जिंग पोर्ट आहे. तसेच USB आउटपुटने छोटा मोबाईल/डिव्हाइस चार्ज करू शकता.
▶लाइट किती तेज आहे?
यामध्ये TG हाय ब्राइटनेस LED आहे, जे रात्री लांबपर्यंत उजेड देते.
▶टॉर्च किती वजनाचा आहे?
हलक्या वजनाचा आणि हाताळायला सोपा.
▶टॉर्च पाण्यात वापरता येतो का?
हलका पाण्याचा शिडकावा चालतो, पण पाण्यात बुडवू नका.
▶वॉरंटी आहे का?
प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह आल्यास 7 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी.