तण खुरपणी यंत्र

तण खुरपणी यंत्र
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 4
Thumbnail 5
Agro Kranti
560
मेसेज करा

🌾 उभं राहून खुरपणी करण्याचं आधुनिक यंत्र!
आता वाकून किंवा बसून खुरपणी करण्याची गरज नाही!

🛠 ISI प्रमाणित SS मटेरियलपासून बनवलेलं मजबूत यंत्र
एकदम मजबूत आणि टिकाऊ!

तण काढून टाकण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग

🔹 फायदे:
🔸 कोणत्याही पिकात सहज खुरपणी
🔸 कामगार खर्चात मोठी बचत
🔸 वापरण्यास अतिशय सोपे
🔸 सर्व प्रकारच्या मातीसाठी योग्य
🔸 एक माणूस एका दिवसात १ एकर खुरपणी करू शकतो!

💰 स्वस्त दरात मिळवा – अधिक उत्पादन, कमी मेहनत!

अहिल्यानगर

तण खुरपणी यंत्र किंमत, tan kurapani yantra, tool, खुरपणी यंत्र विकत पाहिजे, Gavat kadhni yantra

मेसेज करा
 
 
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे ?
₹ 560 किंमत आहे.
तण खुरपणी यंत्र आमच्या पर्यंत कसे व कधी येईल?
तुम्हाला भारतीय पोस्ट मार्फत 4 ते 7 दिवसांत भेटू शकते.
cod (कॅश ऑन डिलीवरी) उपलब्ध आहे का?
हो cod उपलब्ध आहे, परंतु cod केल्यास मूळ किमती मध्ये 65 रुपये वाढतात, हा खर्च टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करा आणि तुमचे 65 रुपये वाचवा.
हे तण खुरपणी यंत्र कोणत्या मटेरियल पासून बनलेला आहे?
ISI प्रमाणित SS मटेरियलपासून बनवलेलं मजबूत यंत्र एकदम मजबूत आणि टिकाऊ मटेरियल आहे.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading