मोबाईल ऑटो हे मोटार पंप नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे स्मार्ट डिव्हाइस आहे, ज्याद्वारे मोबाईल कॉल/नेटवर्कच्या मदतीने मोटार ऑन–ऑफ करता येते.
▶या मोबाईल ऑटोमध्ये कोणता नेटवर्क सपोर्ट आहे?
या डिव्हाइसमध्ये 2G आणि 3G दोन्ही नेटवर्क सपोर्ट उपलब्ध आहे.
▶मोबाईल ऑटोची सध्याची किंमत किती आहे?
मूळ किंमत ₹4500/- असून, आज ऑफरमध्ये फक्त ₹3999/- मध्ये उपलब्ध आहे.
▶कॅश ऑन डिलिव्हरी (COD) सुविधा आहे का?
होय, कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे.
▶हा मोबाईल ऑटो किती HP पर्यंत सपोर्ट करतो?
हा मोबाईल ऑटो 3HP पासून 80HP पर्यंतच्या मोटारसाठी योग्य आहे.
▶हा डिव्हाइस किती करंट हाताळू शकतो?
या मोबाईल ऑटोची करंट क्षमता 90A आहे.
▶कोणत्या फेजसाठी हा मोबाईल ऑटो वापरता येतो?
हा मोबाईल ऑटो 3 फेज 2 फेज दोन्हीसाठी वापरता येतो.
▶याचे व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी किती आहे?
व्होल्टेज: 415 व्होल्ट फ्रिक्वेन्सी: 50 Hz
▶या मोबाईल ऑटोमध्ये कोणते मोड आहेत?
या डिव्हाइसमध्ये Auto आणि Manual दोन्ही मोड उपलब्ध आहेत.
▶कोणकोणते प्रोटेक्शन फीचर्स दिले आहेत?
या मोबाईल ऑटोमध्ये खालील प्रोटेक्शन दिले आहेत: 1) SPP (Single Phasing Protection) 2) Overload Protection 3) Dry Run Protection 4) High / Low Voltage Protection