ऑटोमॅटिक पाण्याची भांडी बसवा – जनावरांची काळजी घ्या!
मेसेज करा
+919689834581
🌿🐄 ऑटोमॅटिक पाण्याची भांडी बसवा – जनावरांची काळजी घ्या! 🐄🌿
✅ जनावरांना तहान लागेल तेव्हा लगेच पाणी उपलब्ध
✅ सतत स्वच्छ पाणी मिळाल्यामुळे दुधात वाढ
✅ जनावरांचे आरोग्य सुधारते
✅ रोगप्रतिकारशक्ती वाढते
✅ वेळ व मेहनत दोन्हीची बचत
👉 महत्वाची सूचना:
ऑटोमॅटिक पाण्याची सोय असली तरी जनावरांना अधून-मधून मोकळे सोडा. एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यास त्यांना कंटाळा येतो, त्यामुळे हालचाल आवश्यक आहे.
🏠 आमच्या सेवा उपलब्ध:
✔️ जनावरांचा गोठा बांधकाम
✔️ पत्राचे मोठे शेड
✔️ मुक्त गोठा (Open Shed)
✔️ काँक्रीट कोबा
✔️ लोखंडी गव्हाणी
✔️ सर्व प्रकारची गोठा संबंधित कामे
📞 आजच संपर्क करा आणि आपल्या गोठ्याला आधुनिक सुविधा द्या!
पहिला रिव्ह्यू द्या!
