सर्व पशुधन समस्यांवर सल्लागार

सर्व पशुधन समस्यांवर सल्लागार
Shashikant vahadane  
1200
 
 
 
 मेसेज करा
 कॉल करा

सर्व पशुधन समस्यांवर सल्लागार

दुध उत्पादक मित्रहो, नमस्कार

वर्षाला एक वेत मिळवणे हे प्रत्येक शेतकर्‍याचे स्वप्न असते, व त्यासाठी तो कायम कार्यरत असतो. 

  • जनावर माजावर न येणे 
  • मुका माज दाखवणे 
  • वारंवार गाय भरवावी लागणे (Repeat Breeding)
  • गाय गाभण न राहणे 
  • पोटात अर्भकाचा मृत्यु होणे 

Hormonal Imbalance यांसारख्या बऱ्याच कारणांमुळे हे स्वप्न पूर्ण होत नाही.

त्यामुळेच संपूर्ण विचार करुन वेटिक्युरा मॅनकाइंड कंपनीने नवीन स्वरूपातील मिथो चिलटेड टोटावीट स्त्राँग् अडवान्स दर्जेदार, गुणकारी उत्पादन आपल्या सेवेत आणले आहे.

जनावरांमधील Nutritional Infertility (पौष्टिक वंध्यत्व) यावरती रामबाण उपाय म्हणजेच मिथो चिलटेड टोटावीट स्त्राँग् अडवान्स आपल्या पशुधनासाठी नक्की वापरा. 

डोस:-

  1. मोठा प्राणी - दररोज 60 ग्रॅम
  2. लहान प्राणी - दररोज 30 ग्रॅम
  3. जवळच्या सर्व मेडिकल मध्ये उपलब्ध असते.

सर्व पशुधन समस्यांवर सल्लागार

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading