देशी कोंबडे विकत मिळतील
किंमत:
₹700
मेसेज करा
+919604702425
📢 देशी कोंबडे विकत मिळतील!
उत्तम दर्जाचे, तगडे व नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले देशी कोंबडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ग्रामीण भागात देशी कोंबडे पालन हे कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे साधन मानले जाते
📍 ठिकाण: उपाळे वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली
📞 संपर्क: 9604702425
उपाळे वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली
पहिला रिव्ह्यू द्या!
