HF जातीचे गाय विकणे आहे
मेसेज करा
कॉल करा
योग्य दरात उच्च दूध क्षमतेच्या गायी विक्रीसाठी उपलब्ध
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आमच्या गोठ्यावर योग्य दरात 20 ते 30 लिटर दूध क्षमता असलेल्या गायी खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
✔️ निरोगी व उत्तम संगोपन केलेल्या गायी
✔️ चांगली दूध क्षमता
✔️ शेतकऱ्यांसाठी परवडणारा दर
✔️ विश्वासार्ह व्यवहार
📞 संपर्क क्रमांक: 7498683399
इच्छुक शेतकरी बांधवांनी त्वरित संपर्क साधावा.
पहिला रिव्ह्यू द्या!