जर्मन शेफर्ड पिल्ले विकणे आहे

जर्मन शेफर्ड जातीची पिल्ले विक्रीसाठी उपलब्ध! 

आमच्याकडे निरोगी, खेळकर आणि घरगुती वातावरणात वाढवलेली जर्मन शेफर्ड पिल्ले विक्रीसाठी उपलब्ध आहेत!

एकूण पिल्ले: 9

  •  Female: 6
  •  Male: 3

पिल्ल्यांची खास वैशिष्ट्ये:
✅ उत्तम आरोग्य
✅ खेळकर व चपळ स्वभाव
✅ वेळेवर लसीकरण
✅ घरगुती वातावरणात वाढलेली

तुमचं स्वतःचं एक निष्ठावान आणि प्रेमळ पिल्लू घेण्याची ही उत्तम संधी!

घरपोच सुविधा देखील उपलब्ध 

पिल्ल्यांचे फोटो पाहण्यासाठी संपर्क करा!

कुत्रा, जर्मन शेफर्ड पिल्ले, कुत्र्याचे पिल्ले

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शॉप

Loading