जमुनापारी जातीच्या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध
मेसेज करा
कॉल करा
जमुनापारी जातीच्या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध
आमच्याकडे उत्तम प्रतीचे जमुनापारी जातीच्या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध
🔹 जात: जमुनापारी
🔹 वेत: पहिल्या व तिसऱ्या वेताच्या
🔹 सोबत: ९ पिल्ले (१ महिन्याची)
🔹 आरोग्य: तंदुरुस्त व उत्तम वाढ
🔹 ठिकाण: मु.पो. दाळिंब, ता. उमरगा, जि. धाराशिव
पहिला रिव्ह्यू द्या!
