कुंभराज मक्का शक्ती – जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय!
किंमत:
₹1,200
मेसेज करा
+919823374748
🌽 कुंभराज मक्का शक्ती – जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय! 💪🐄
नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
तुमच्या जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दुध उत्पादन वाढवण्यासाठी
घेऊन आलो आहोत — कुंभराज मक्का शक्ती (शुद्ध मक्का भरड) 🌽
✔️ आमच्या उत्पादनाची खास वैशिष्ट्ये:
✅ 100% शुद्ध मक्का भरड
❌ कोणतेही भुसा मिक्सिंग नाही
👁️ पारदर्शक उत्पादन प्रक्रिया
🏭 तुमच्या समोरच ताजा माल तयार
👉 का निवडाल कुंभराज मक्का शक्ती?
🐄 जनावरांचे आरोग्य सुधारते
🥛 दुध उत्पादनात लक्षणीय वाढ
💰 खर्चात बचत आणि दर्जाची खात्री
📍 विशेष सुविधा:
👉 थेट प्लांटला भेट देण्याची सुविधा
👉 स्वतः पाहून आणि खात्री करून खरेदी
📞 संपर्क:
अविनाश शिंदे
📱 9823374748
📍 पत्ता:
श्री संभाजी महाराज चौक, कासारशिर्शी रोड, मुळज, जि. धाराशिव
पहिला रिव्ह्यू द्या!
