हिरवी गार मका चाऱ्या साठी विकणे आहे

हिरवी गार मका चाऱ्या साठी विकणे आहे

07-05-2026

मेसेज करा
कॉल करा

🌽 ताजी हिरवीगार मका चारा / मुरघास विक्रीसाठी उपलब्ध! 🌽

३ एकर क्षेत्रावर उगवलेला, १० ते १२ फुट उंच वाढलेला व १ ते १.२५ इंच जाड स्टंप असलेला दाट हिरवीगार मका चारा विकणे आहे.
👉 मुरघास (Silage) किंवा जनावरांच्या चाऱ्यासाठी अतिशय उत्तम
👉 दर्जेदार उत्पादन – पशुखाद्यासाठी योग्य
👉 मोठ्या प्रमाणात उपलब्ध

📞 संपर्क:
मो. 9503508757
मो. 9881934425

📍 पत्ता:
कदम वस्ती, देवळाली प्रवरा
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर

मका चारा विक्री, मुरघास विक्री, हिरवा मका चारा, पशुखाद्य मका, Rahuri maize fodder, silage maize sale

मेसेज करा
कॉल करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य