शेळ्या-मेंढ्यांसाठी कडधान्य भूस पाहिजे!
📢 खरेदीसाठी आवश्यकता
✔️ हरभरा भूस✔️ सोयाबीन भूस✔️ दर्जेदार, स्वच्छ व खाण्यास योग्य भूस हवा आहे✔️ नियमित पुरवठा करणाऱ्यांना प्राधान्य
🚜 शेळी-मेंढी पालनासाठी योग्य पशुखाद्य आवश्यक आहे