शेणखत विकणे आहे अतिशय उत्तम प्रतीचे व वाळलेले शेणखत विक्रीस उपलब्ध आहे.जवळ जवळ ७० ते ८० ब्रास खत उपलब्ध आहे. खत त्वरित विकणे आहे.