खिल्लार खोंड विक्रीसाठी
मेसेज करा
+917738774535
🐂 सूर्या – कोसा प्लस काजळी खिल्लार खोंड विक्रीसाठी!
बैलगाडा शर्यतीची आवड असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सूर्या नावाचा कोसा प्लस काजळी खिल्लार खोंड विक्रीसाठी उपलब्ध आहे.
🔹 नाव: सूर्या
🔹 जन्मदिनांक: 14/11/2025
🔹 जात: कोसा प्लस काजळी खिल्लार खोंड
🔹 उपयोग: बैलगाडा शर्यतीसाठी उत्तम
बैलगाडा शर्यतीसाठी खोंड शोधत असलेल्या ग्राहकांसाठी हा खोंड पाहण्यासारखा आहे.
📞 मोबाईल: 7738774535
अधिक माहिती, प्रत्यक्ष पाहणी व खरेदीसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
पहिला रिव्ह्यू द्या!
