मधमाशी पालन आणि संबंधित सल्ला मिळेल

मधमाशी पालन आणि संबंधित सल्ला मिळेल
तरे श्री सुगंधा चंद्रकांत 
 ता. ठाणे, जि. ठाणे
 
 
 
 मेसेज करा
 कॉल करा

मधमाशी पालन आणि संबंधित सल्ला मिळेल

नमस्कार

मी श्री तरे

  • BWCM( biodiversity and wild life, conservation & management) या विषयातुन B.N. bandodkar college of science, Thane ईथुन M. Sc  करत आहे. 
  • Part 1 झाला असून part 2 च्या sem 4  जी पुर्ण पणे field work वर आधारित आहे . त्या साठी मी सातेरी मधमाशी ( Apis cerana  indica) हा विषय घेतला आहे.
  • याच प्रोजेक्ट चा भाग म्हणून मला मधमाशी आणि मधमाशी चे महत्त्व या विषयावर जनजागृती साठी लेक्चर घ्यायचे आहे,
  • सदर लेक्चर हे १ ते १.५ तास असुन शाळा, काँलेज , बागायतदार , काँरपोरट या सर्वासाठी ऊपयुक्त आहे.
  • 20 मे जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • आम्ही देशभर सल्ला देऊ शकतो  व आम्हाला सल्ल्या विषयी अनुभव आहे मधमाशी पालन
thane

consultant

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading