नमस्कार,मी कृषी सल्लागार आनंद विश्वनाथ गोरे. B.Tech Agriculture म्हणून कृषी विषयात पदवी पूर्ण केली आहे.
सध्या कृषी व्यवसाय व्यवस्थापनात एमबीए म्हणून पदव्युत्तर शिक्षण करत आहे.
शेतीबाबत तांत्रिक सल्ला देतो.
अधिक उत्पादन घेण्यासाठी मी शेतीबाबत तांत्रिक माहिती देत आहे. जर शेती संबंधी काही समस्या असतील तर मी त्यावर उपाय देईन.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7620162477