गाई/म्हैस चा चिक विकत पाहिजे
मेसेज करा
कॉल करा
गाई/म्हैस चा चिक विकत पाहिजे
नमस्कार शेतकरी बंधूंनो
आपल्या गाई/म्हैस व्याली असेल आणि
त्यांनी जास्त प्रमाणात चिक दिले असेल तर…
👉 वासराला पुरेसा चिक पाजून बाकी उरलेला चिक फेकू नका!
👉 आम्हाला फक्त एक फोन करा
👉 आम्ही तुमच्या गोट्यावर किंवा घरी येऊन
👉 योग्य दरात खरेदी करून घेऊ
पहिला रिव्ह्यू द्या!
