गीर गायीचे ओरिजनल शुद्ध तूप उपलब्ध
किंमत:
₹2,000
मेसेज करा
कॉल करा
गीर गायीचे ओरिजनल शुद्ध तूप उपलब्ध
आमच्याकडे घरगुती पद्धतीने तयार केलेले गीर गायीचे शुद्ध देशी तूप उपलब्ध आहे.
पूर्णपणे नैसर्गिक, पौष्टिक आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर.
🌿 देशी तुपाचे फायदे
✔ बुद्धी व स्मरणशक्ती वाढवण्यास मदत
✔ रोगप्रतिकार शक्ती वाढवते
✔ शांत झोप येण्यास मदत करते व डोकेदुखी कमी करते
✔ शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत
✔ पचन सुधारते व आंबटपणा कमी करते
✔ हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
✔ मधुमेह व सांधेदुखीमध्ये उपयोगी
✔ गुडघेदुखी व संधीवातात आराम देण्यास मदत
✔ शरीराला ऊर्जा देऊन मेंदू मजबूत करते
🚚 संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच सुविधा उपलब्ध
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा.
पहिला रिव्ह्यू द्या!