वाचवा ! वाचवा !! वाचवा !!! कांदा वाचवा !!!!!
करपा, आकसा, मावा, टिक्का, पिवळे पणा थांबून, नवीन पाती वाढवा...
प्रिव्हेंटिव्ह(एल)स्प्रे पावडर फवारा...
(सर्व पिकांसाठी उपलब्ध)
पहिली फवारणी
रोपांना फवारले असता रोप लागणी वेळी मोडत (तुटत) नाही.कारण प्रिव्हेंटिव्ह (एल)फवारले मुळे ताकद वाढते व करपा रोगला रोगांपासून थांबवते.
दुसरी फवारणी
लागणी नंतर दुसरे पाणी किंवा रोप मातीशी जितला वर घ्यावी.
तिसरी फवारणी 4 ते 6 दिवसा नंतर केल्यास पात वाकडी होणार नाही. करपा, पिवळे पणा येऊ देत नाही व नवीन पाती वाढेल..
व पुढील फवारणी वातावरण पाहून घेऊ शकता..
( कोणत्याही स्टेज मध्ये वापरता येते)
प्रिव्हेंटिव्ह (एल) *फवारणी चे फायदे
वाकडी झालेली पात सरळ होण्यास मदत करते.
नवीन पाती वाढून, त्यावर करपा, आकसा, पिवळेपणा येऊ देत नाही.
नियमित वापराने कांदा लवकर तयार होऊन ईतर औषधांच्या फवारणी चा खर्च 60% कमी होतो.
पिकांचा कोणताही अवस्थेत (स्टेज) मध्ये फवारता येते.
अधिक पाती वाढला मुळे कांदा गोल व पोसला जातो.
प्रमाण : १ लिटरला २ ते 3 ग्रॅम
प्रिव्हेटिव्ह (एल) वापरण्याची पद्धत :-
• हे पावडर स्वरुपात असल्यामुळे कमीत कमी १२ तास पाण्यात भिजत ठेऊन, नंतर ढवळून व गळून घेणे गरजेचे आहे.
• १५ लिटर च्या पंपास ४० ग्रॅम पावडर १ लिटर पाणी मध्ये भिजवणे, ५ पंपस ५ लिटर पाणी मध्ये २०० ग्रॅम भिजवणे याप्रमाणे पुढे .
• प्रती पंपास १ लिटर भिजवलेले द्रावण टाकणे.
उदा. प्रिव्हेटिव्ह (एल) चा ४०० ग्रॅम चा पुडा १० लिटर पाणी मध्ये १ रात्रभर भिजवणे.सकाळी ढवळून गळून त्यामध्ये कीटकनाशक (आवश्यक असलास) टाकून फवारणे.
टीप :- (सर्व पिकांसाठी उपयुक्त)
प्रिव्हेटिव्ह (एल) चा लाभ घेण्यासाठी आवश्य संपर्क साधा.
Price =
670₹ 400gm
खालील लिंक वर क्लिक करून आपले नाव, पूर्ण पत्ता, पीक पाठवा.