Rps 76 धन्वंतरी व GORICH - PROM जैविक खत

Rps 76 धन्वंतरी व GORICH - PROM जैविक खत
महादेव कनसे 
 
 
 
 मेसेज करा
 कॉल करा

Rps 76 धन्वंतरी

सेंद्रीय उत्पादनांचा वापर करुन मातीचे आरोग्य व उत्पादन वाढीसाठी तज्ञांचे मार्गदर्शन 

खर्च कमी करून २०% ते ३०% उत्पन्न वाढुन देण्याची हमी

आरपीएस ७६ वापराचे फायदे :

  1. पांढऱ्या मुळ्यांची भरभरून वाढ करते, तसेच पिकांची वाढ फास्ट करते.
  2. पिकाला काळूखी आणून काळूखी टिकवण्याचे काम करते.
  3. जमिनीतील सर्व अन्नद्रव्ये उचलायचे काम करते.
  4. पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविते
  5. जमिनीतील जड धातू आणि विषाणू मुळांपासूनदूर यचे काम करते.
  6. मातीचा पोत सुधारतो.
  7. सुक्ष्म जिवाणूंची संख्या वाढविते.

GORICH - PROM

स्फुरद समृद्ध जैविक खत

पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये स्फुरद अन्न द्रव्याचे अनन्य साधारण महत्व आहे . डीएपी आणि एसएसपी या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता खालावली आहे. हि खते जमिनीत वापरल्यानंतर स्फुरद खताचे स्थिरीकरण झाल्यामुळे पिकांना स्फुरद उपलब्ध होत नाही. या अन्न द्रव्याच्या कमतरतेमुळे पिके विविध किडी आणि रोगांना बळी पडतात. गोरीच प्रोम - स्फुरद समृद्ध सेंद्रिय खत हे स्फुरद अन्नद्रव्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय आहे.

GORICH - PROM चे कार्य

  1. डीएपी आणि एसएसपी या सारख्या रासायनिक स्फुरदयुक्त खतांना सर्वोत्तम सेंद्रीय पर्याय.
  2. जमिनीचे आरोग्य आणि पोत सुधारतो.
  3. नियमित वापरामुळे जमीन भुसभुशीत बनते.
  4. रासायनिक खतांचा वापर आणि खर्च कमी होतो.
  5. जमिनीतील उपयुक्त असलेल्या सुक्ष्मजीवांची संख्या वाढते.
  6. सध्याच्या पिकांसोबत पुढील पिकांना स्फुरद उपलब्ध करुन देते

GORICH - PROM वापरण्याची मात्रा

  • भाजीपाला व कडधान्य, तृणधान्य पिकांसाठी :
  • १०० किलो प्रति एकर.
  • बहुवार्षिक पिकांसाठी (उस, फळबागा)
  • २०० किलो प्रति एकर.
  • बेसल डोसमध्ये एकत्र करुन देता येते.

टिप : रासायनिक खतांसोबत वापरता येते.

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading