समर्थ गांडूळ खत प्रकल्प- शेतकऱ्यांच्या स्वप्नांना खतपाणी देणारा विश्वास!
समर्थ गांडूळ खताची खास वैशिष्ट्ये-
1. 100% सेंद्रिय, विषमुक्त, ISO मानांकन व लॅब टेस्टेड.
2. मातीचा पोत सुधारतो व उत्पादन झपाट्याने वाढते.
3. रासायनिक खताच्या तुलनेत खर्च कमी.
4. फळभाज्या, पालेभाज्या व नगदी पिकांसाठी उपयुक्त.
5. व्हर्मीबेड, व्हर्मीवॉश, गांडूळ खत व कल्चर परवडणाऱ्या दरात उपलब्ध.
6. संपूर्ण महाराष्ट्रभर थेट विक्री व डिलिव्हरी सुविधा.
📍 आमचा पत्ता:
बावी / कुर्डूवाडी-शेटफळ रोड नजीक, ता. माढा, जि. सोलापूर.
📞 संपर्क करा: 8830188740 | 9689259860