गांडुळ खत विक्रीसाठी उपलब्ध
मेसेज करा
कॉल करा
उत्तम दर्जाचे गांडुळ खत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये :
- फळ बाग, भाजीपाला व सर्व पिकांसाठी गांडूळ खत उपयुक्त.
- गांडुळ खत खात्रीशीर व 100% ऑरगॅनिक मिळेल.
गांडूळ खत होलसेल दरामध्ये घरपोहच मिळेल.
रेट प्रति किलो
Rs.10 for 1 किलो
Rs.9 for 1 टन
Rs.8 for 5 टन
Rs.7 for 10 टन
Mondha, Gevrai Tq Gevrai Dist Beed
पहिला रिव्ह्यू द्या!
