🌿 शौर्य गांडूळ खत प्रकल्प 🌿
सेंद्रिय शेतीचा मजबूत पाया – शुद्धतेची हमी!
🐄 आमच्याकडे गाई व म्हशीच्या शुद्ध शेनखतापासून बनवलेले:
✅ उच्च प्रतीचे गांडूळ खत
✅ शुद्ध गांडूळ बीज
✅ पोषणमूल्यांनी भरलेले व्हर्मी वॉश मिळते
गांडूळ खत प्रकल्प तयार करूनही मिळेल!
🌾 कोणत्याही पिकांबद्दल पूर्ण मार्गदर्शन दिले जाईल.
💚 सेंद्रिय शेतीकडे एक पाऊल – निसर्ग संवर्धनाचे शाश्वत भविष्य!