शुभम गांडूळ खत प्रकल्प

🌱 शुभम गांडूळ खत प्रकल्प, उपळाई बु., माढा, सोलापूर 🌿

🎥 मुलाखत बघा: 👉 YouTube लिंक

🚛 400 टन गांडूळ खत विक्रीसाठी उपलब्ध!

💯 100% शेणखतावर आधारित, बॅक्टेरिया युक्त आणि अतीशय परिणामकारक
शेतीसाठी पूर्ण नैसर्गिक आणि फायदेशीर!

🔹 गांडूळ खत वापराचे फायदे:

🍇 द्राक्ष, 🍎 डाळिंब, 🍍 सीताफळ, 🍌 केळी, 🥭 आंबा
🥦 टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरची, टरबूज, खरबूज
🌾 ऊस, सोयाबीन, तूर, पालेभाज्या व इतर सर्व फळबाग/भाजीपाला पिकांसाठी अत्यंत उपयुक्त!

📦 उत्पादने व दर:

1️⃣ गांडूळ खत – ₹10,000/टन (150 किमी पर्यंत पोच)
👉 50kg पॅकिंग, 1 टन = 20 बॅगा
👉 एकरी वापर: 1 ते 1.5 टन

2️⃣ व्हर्मीवॉश – ₹35/लीटर
👉 50 लिटरचा ड्रम = ₹1750

3️⃣ गांडूळ खत बेड्स
🛏 10×4 ft – ₹1800
🛏 12×4 ft – ₹2000

4️⃣ गांडूळ कल्चर – ₹400/kg

📍 लोकेशन:
Shubham Vermicompost Project
📌 Google Map लिंक

📲 बुकिंगसाठी व्हाट्सअप करा:
📩 Whatsapp लिंक (क्लिक करा)

🚜 शेती समृद्धीसाठी नैसर्गिक आणि टिकाऊ पर्याय – आजच बुकिंग करा!
🌿 शुभम गांडूळ खत प्रकल्प – विश्वास, गुणवत्ता आणि सेवा यांचा संगम! 🌾

उपळाई बुद्रुक

गांडूळ खत, गांडूळ खत विकत पाहिजे आहे, organic fertilizer

 मेसेज करा
 8999859278
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading