गांडूळ खत मिळेल

गांडूळ खत मिळेल

28-02-2026

किंमत:
₹500
मेसेज करा
कॉल करा

गांडूळ खत मिळेल – शुद्ध व नैसर्गिक उत्पादन
 

आमच्याकडे उत्तम प्रतीचे गांडूळ खत उपलब्ध आहे.
देशी गाईच्या शेणापासून व देशी गांडूळांपासून तयार केलेले 100% सेंद्रिय व नैसर्गिक खत विक्रीसाठी उपलब्ध.

✅ पिकांची जोमदार वाढ
✅ जमिनीची सुपीकता वाढवते
✅ उत्पादनात वाढ
✅ रासायनिक खतांना उत्तम पर्याय
✅ सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त

📦 होलसेल व किरकोळ प्रमाणात उपलब्ध

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा.

मु पो पिंपरखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर

गांडूळ खत, सेंद्रिय खत, देशी गाईचे शेण खत, नैसर्गिक शेती, शेतीसाठी खत, vermicompost Maharashtra

मेसेज करा
कॉल करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य