गांडुळ खत होलसेल दरात उपलब्ध
मेसेज करा
कॉल करा
गांडुळ खत होलसेल दरात उपलब्ध
गांडुळ खत – फक्त 15 रुपये / 1 किलो
उत्कृष्ट दर्जाचे, पूर्ण नैसर्गिक व सेंद्रिय खत!
गांडुळ खताचे फायदे 🪱
✔ माती भुसभुशीत आणि सुपीक बनवते
✔ मातीचे वायुवीजन सुधारते
✔ पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते
✔ उपयुक्त सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढवते
✔ पिकांना सहज उपलब्ध होणारे पोषक तत्वांनी समृद्ध
🔬 पोषक तत्वांची प्रचंड वाढ:
- नत्र (N) – साध्या मातीपेक्षा 5 पट जास्त
- स्फुरद (P) – 7 पट जास्त
- पालाश (K) – 11 पट जास्त
- कॅल्शियम व मॅग्नेशियम – दुप्पट प्रमाणात
🌿 जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उत्तम नैसर्गिक खत!
आपल्या शेतीला मिळवा नैसर्गिक बूस्टर – गांडुळ खत
📞 आता संपर्क करा – 8080630146 (ओंकार चव्हाण, नाशिक)
पहिला रिव्ह्यू द्या!
