( मीटिंग फक्त रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांसाठी)
रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांना मीटिंगची लिंक देण्यात येईल.
यामध्ये मिळणारी माहिती (सोपी व समजता येईल अशी )
🔺शेतीमधील निसर्गाची जिवाणूंची विनामोबदला असणारी यंत्रणा
🔺जिवाणू वापरताना शेतीतील तंत्र चुका व होणारे परिणाम
🔺किडी व बुरशी येण्याची कारणे
🔺चुकीच्या शेती नियोजनाचे दुष्परिणाम
🔺शेतीमधील जिवाणूंचा वापर
🔺जिवाणूंचे कार्य
🔺जिवाणूंच्या मदतीने शेतीचे नवे तंत्र
🔺शाश्वत उत्पादन वाढ
ही कार्यशाळा झूम मीटिंग वर होईल.
कार्यशाळेमध्ये भाग घेण्यासाठी अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी खालील लिंक वर आपले नाव गाव पत्ता देणे बंधनकारक राहील.
सदर कार्यशाळेची फी 250/- रुपये राहील.
रजिस्टर शेतकऱ्यांना घरी बनवता येतील असे जिवाणूंचे पॅकेट सवलतीत घरपोच मिळेल.
https://surveyheart.com/form/67b95d79cb947c46d5dac4a2