कृषीवेद गांडूळ खत आणि वर्मीवॉश
मेसेज करा
कॉल करा
कृषीवेद गांडूळ खत आणि वर्मीवॉश
सेंद्रिय शेतीचे भविष्य – गांडूळ खत!
निसर्गाशी नातं जोडा, उत्पादनात वाढ मिळवा!
📌 गांडूळ खताचे फायदे:
✅ मातीची सुपीकता वाढवते
✅ नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश व सूक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात
✅ तण, वास, किडीचा त्रास नाही
✅ पीएच नियंत्रित, आम्लता-क्षारता कमी
✅ शेतीतील हुमणे, वाळवी, माशा, मच्छर टाळा
✅ पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते
✅ बीजप्रजनन व वनस्पती वाढ चांगली
✅ शेणखताच्या तुलनेत वापरण्यास अधिक सोपे आणि फायदेशीर
✅ जमिन होते भुसभुशीत, उत्पादनात वाढ
सूक्ष्म जीवांची क्षमता मातीपेक्षा 𝟸𝟶% अधिक!
उत्पादने व दर:
- गांडूळ खत – ₹9000/टन
➡ 40kg पॅकिंग – 1 टन = 25 बॅगा - व्हर्मीवाॅश – ₹50/लिटर
📞 ऑर्डरसाठी संपर्क करा
मु.पो.भटवाडी, ता,३२शिराळा.जि.सांगली
पहिला रिव्ह्यू द्या!
