महागड्या रूट टॉनिकला फाटा द्या! मल्टिप्लायरच्या वापराने वाढवा पांढरी मुळी १० पटीने!
🌱महागड्या रूट टॉनिकला फाटा द्या! मल्टिप्लायरच्या वापराने वाढवा पांढरी मुळी १० पटीने!
🌱शेतकरी मित्रांनो, आपण पिकाला वरून कितीही खते दिली, तरी ती शोषून घेण्याचे काम 'पांढरी मुळी' करत असते. जर झाडाची पांढरी मुळीच कमकुवत असेल, तर तुम्ही टाकलेली महागडी खते मातीत पडून राहतात आणि तुमचा खर्च वाया जातो. म्हणूनच, पिकाचा पाया मजबूत करण्यासाठी पांढऱ्या मुळीची वाढ करणे हे उत्पादनातील सर्वात महत्त्वाचे सूत्र आहे.
🌱 जमिनीची संरचना सुधारते आणि मुळांना अन्नद्रव्ये शोषण्यासाठी एक मोठे क्षेत्र मिळते.
🌱 पिकाच्या वाढीसाठीच नाही, तर जमिनीचा कस टिकवण्यासाठी देखील एक वरदान आहे.
🌱 महागड्या रूट टॉनिकला फाटा द्या! वाढवा पांढरी मुळी १० पटीने अधिक !
🌱शेतकरी मित्रांनो, आपण पिकाला वरून कितीही खते दिली, तरी ती शोषून घेण्याचे काम 'पांढरी मुळी' करत असते. जर झाडाची पांढरी मुळीच कमकुवत असेल, तर तुम्ही टाकलेली महागडी खते मातीत पडून राहतात आणि तुमचा खर्च वाया जातो. म्हणूनच, पिकाचा पाया मजबूत करण्यासाठी पांढऱ्या मुळीची वाढ करणे हे उत्पादनातील सर्वात महत्त्वाचे सूत्र आहे.अधिक माहितीसाठी संपर्क. संतोष सहाने. 9923735740
🌱दरवर्षी 20% रासायनिक खते कमी वापरून 5 वर्षात पूर्ण वापर झीरो करून सुद्धा आपले उत्पन्न वाढतच जाणार ही ग्यारंटी
🌱*कमी खर्चात आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करायची असल्यास एकवेळ अवश्य संपर्क करा संतोष सहाने. 9923735740
पहिला रिव्ह्यू द्या!
