कामधेनू सेंद्रीय गोखुर खत मिळेल

कामधेनू सेंद्रीय गोखुर खत मिळेल
shivprasad kore
मेसेज करा
+919421389861

कामधेनू सेंद्रीय गोखुर खत मिळेल

शेतीचे प्रचंड उत्पादन व सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प

फळबागे साठी गोखुर खत मिळेल

आमच्याकडे उत्तम प्रतीचे  300 टन गोखूर घन जिवामृत खत उपलब्ध आहे.

ज्या मध्ये गोकृपा अमृत जिवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा भरपूर वापर केलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी तपासणी केलेले उत्तम दर्जाचे पावडर स्वरूपात गुनवत्ता पूर्ण खत

100 टक्के गोवंशाच्या शेणपावडर पासून निर्मित खत व सेंद्रिय कीटकनाशक गोमुत्र व विषारी वनस्पती पासून तयार केलेली कीटकनाशके दशपर्णी अर्क, रामबाण, लमित मिळेल

सर्व पिकांच्या जोमदार वाढ व माती सुपीक करून पिके रोगमुक्त करण्यासाठी खत उपयुक्त

विषमुक्त सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठीच MRP वर 48% डिस्काउंट देत आहोत. बॅग किंमत 700रु व सवलत विक्री किंमत 360 रु30 kg बॅग. वाहतूक 10 रू ते 40 रू अंतरानुसार वेगळी लागेल.

फळबाग वाढ व उत्पादन वाढवण्यासाठी प्रति झाड एक किलो दिले तरी चालते 
  
सर्व महाराष्ट्रात गोखुर खत पोच मिळेल

गोखुर खत वापरलेल्या शेतकऱ्याचा अनुभव व्हिडिओ

गोखुर खत, gokhur khat, gokhur Fertilizer, सेंद्रीय गोखुर खत विकत पाहिजे

मेसेज करा
+919421389861
 
 
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading