KVG bhishma organic (भूवर्धन)
शेतीतील क्रांती – रासायनिक खतांना 100% जैविक पर्याय!
शेतकरी बंधूंनो, शेती परवडत नाही का? उत्पादन कमी का येते? जमिन निझुर झाली का?
आता रासायनिक खतांना 100% पर्याय उपलब्ध –
KVG Bhishma Organic सादर करत आहे...
"भूवर्धन" चिकन मॅन्युअर सेंद्रिय खत
हे खत का वापरावे?
- जमिनीचा पोत सुधारतो – खारट व चोपण जमिनीसाठी उत्तम
- नत्र, स्फुरद, पालाश, आणि १२+ सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात
- जमिनीत जीवसृष्टी पुन्हा निर्माण होते – गांडूळ, जिवाणू पुन्हा सक्रिय
- कमी खर्चात उच्च उत्पादन मिळवा
- सर्व पिकांसाठी उपयुक्त – ऊस, केळी, पपई, फळझाडे, हळद, आले इ.
दाणेदार, पूर्णपणे कंपोस्ट केलेले, प्रोसेस्ड जैविक खत
आजच संपर्क करा
"भूवर्धन" – शाश्वत शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार!