सेंद्रिय खत (सिटी कंपोस्ट)
सोलापूर बायो एनर्जी कंपनी,तुळजापूर रोड-सोलापूर,
सेंद्रिय खतांचे तुटवडा बाबत आपण जाणताच, परंतु आमचे कडे चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत 50,100,150,200,300,400,500,800,1000,1500,2000,2500,3000,3500 टन अश्या मागणीधारका साठी ठोक विक्रीसाठी ऊपलब्ध आहे,त्वरीत संपर्क साधावा..
फायदे :
- कोरडवाहू किंवा नापीक जमिनीचा कस वाढण्यास मदत करते.
- अधिक पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता जेणेकरुन कमी पाण्याच्या उपलब्धतेत पण योग्य प्रकारे शेती करता येते.
- रासायनिक खतांच्या मात्रेचा वापर कमी करते.
- उत्पादन क्षमतेत सुधारणा आणि वाढ.
- जमीन भुसभुशीत ठेवते. त्यामुळे जमिनीमध्ये हवा आणि पाणी यांचे संतुलन राहते.
- पिकांच्या आवश्यकतेनुसार पोषक द्रव्याचे वितरण केले जाते.
solapur, sangali, kolhapur, usmanabad, latur, beed, nagar, pune