ओरिजनल निम करंज
तेल्या, डांबऱ्या, खर्डा, फळकुज, पाकळीकुज या रोगांवरती नियंत्रण.
फायदे
- १०० टक्के वॉटर सोल्युबल जैविक निम करंज
- थ्रिप्स, हिरवा मावा, तुडतुडे, अळी यांच्या वरती नियंत्रण.
- तेल्या डांबऱ्या, कुजवा, पाकळीकुज, या रोगावरती नियंत्रण.
- पिकांना आणि फळांना नैसर्गिक चमक शायनींग
- मित्र किडीस हानिकारक नाही
- निक करंज एकत्र मिक्स पूर्णत : जैविक
सर्व प्रकारच्या जैविक , सेंद्रिय आणि रासायनिक खता औषधांबरोबर वापरता येते.
फवारणी १.२५ मिली प्रति. लिटर ड्रिप मधून – १००० मिली प्रति एकर
शेतकऱ्याचे औषध बद्दल मनोगत पहा व्हिडीओ स्वरूपात