आमच्याकडे उत्तम प्रतीचे ऊस व इतर सर्व पिकाच्या शिफारशीत नत्र खतांच्या बचतीसाठी उपयुक्त VSI कंपनीचे हरितके
वसंत ऊर्जा :
या जैव संजीवकाच्या प्रायोगिक चाचण्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, भाभा अणुसंशोधन केंद्र, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्यामार्फत घेऊन त्याचे निष्कर्ष महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन समितीपुढे मांडण्यात येऊन त्याची शिफारस करण्यात आली आहे.
पॅकिंग :- 1 लिटर व 5 लिटर
सामान्य शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पादन मिळवून देणारे जोडी
ऊस गहू हरभरा,कांदा, केळी,पपई ज्वारी बाजरी ,सर्व भाजीपाला सर्व पिकाला उपयुक्त
हरितके:- रासायनिक नत्र खताच्या बचतीसाठी उपयुक्त
प्रमाण : प्रती एकर 1 लिटर
किंमत : 263 रुपये
सर्व प्रकारची जैविक खते व औषधे मिळतील सर्व पिकावर मोफत मार्गदर्शन मिळेल
अधिक माहितीसाठी संपर्क : 7219164566
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा