हुमणीच्या संपूर्ण नायनाटासाठी एकच उपाय कमी खर्चात जास्त फायदा वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट च ( ईपीएन) व बी वि एम + हरियाली

🐛हुमणीच्या संपूर्ण नायनाटासाठी  एकच उपाय कमी खर्चात जास्त फायदा वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट च ( ईपीएन) व बी वि एम + हरियाली

 

▪एंटोमोपैथोजेनिक नेमाटोड (ईपीएन)(Entomopathogenic nematode)

▪मात्रा: 1.0 लिटर /प्रति  एकर

▪किंमत 525 रूपये लिटर

 

▪BVM.( बव्हेरिया, मेटाराझियम, व्हर्टिसीलियम आणि बॅसिलस थूरीजेनसिस)

▪एकरी 2 लिटर

▪किंमत 263 रूपये लिटर

 

💁🏻‍♂सर्व पिकासाठी उपयुक्त जमिनीतीलसर्व प्रकारच्या  हुमणी,खोडकीड इत्यादी साठी.

 

🤔वापरण्याची  पद्धत

 

▪ईपीएन व बी वि एम वापरण्यापूर्वी मातीतील ओलावा कायम ठेवण्यासाठी २ ते 3 दिवस आधी शेतावर पाणी द्यावे किंवा जर शेतात ओलावा पातळी आधीच अस्तित्त्वात असेल तर ईपीएन व बी वि एम चा वापर केल्यावर रिझल्ट चांगला मिळतो.

 

▪200 लीटर स्वच्छ पाण्यामध्ये ईपीएनचे 1 लिटर किंवा बी वि एम चे  2 लिटर + हरियाली 1 लीटर मिक्स करावे.

 

▪मुळ्याच्या भागात  ईपीएन किंवा बी वि एम ची आळवणी करावी .

 

👌🏻वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट (VSI) ची सर्व जैविक कीडनाशके, बुरशीनाशके, संजीवके व इतर हि उत्पादने मिळतील.

 

🙋🏻‍♂ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱयां पर्यंत पोचवा.

 

🤗सेंद्रिय व रासायनिक शेतीसाठी कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी एक वेळ आवश्य संपर्क करा.  

 

🏭!!श्री समर्थ कृपा कृषी उद्योग!!

📲संपर्क :- 7219164566

सर्व पिके फवारणी साठी खात्रीशीर औषधे

 मेसेज करा
 7219164566
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शॉप

Loading