Main Thumbnail
Thumbnail 1
तेजस्विनी सेंद्रीय खत
Main Thumbnail
Thumbnail 1

तेजस्विनी सेंद्रीय खत

06-06-2026

मेसेज करा
कॉल करा

🌱 तेजस्विनी सेंद्रीय खत 🌱

“जमीन कसदार – पीक जोमदार!”

🚜 शेतकरी बंधू-भगिनींनो, आता बदलाची वेळ आली आहे!
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे, पिकांची गुणवत्ता घसरत आहे…
👉 यावर एकच उपाय — तेजस्विनी सेंद्रीय खत


💪 का वापरावे तेजस्विनी खत?

✔️ जमिनीची सुपीकता वाढवते
✔️ पिकांची वाढ करते जोमदार
✔️ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
✔️ उत्पादनात वाढ व दर्जेदार माल
✔️ रासायनिक खताचा खर्च कमी


🌿 खास वैशिष्ट्ये:

✅ निंबोळी पेंडयुक्त (नैसर्गिक किटकनाशक)
✅ प्रेसमड – जमिन भुसभुशीत करते
✅ मशरूम वेस्ट – नायट्रोजनचा भरपूर स्रोत
✅ सिलिकॉन – पिकांना मजबूत संरक्षण
✅ एरंडी पेंड, तंबाखू पावडर – किड नियंत्रण

👉 Extra Bio Power:
ट्रायकोडर्मा, पी.एस.बी., के.एम.बी., अॅझोटोबॅक्टर यांसारखे उपयुक्त जीवाणू


🌾 कोणत्या पिकांसाठी?

✔️ कांदा, बटाटा, लसूण
✔️ ऊस
✔️ टोमॅटो, मिरची, वांगी
✔️ हळद, आले
✔️ फळझाडे (आंबा, डाळिंब, संत्रा, इ.)


📈 मुख्य फायदे:

🌟 उत्पादनात लक्षणीय वाढ
🌟 फुलगळ व फळगळ कमी
🌟 फळे मोठी, आकर्षक व टिकाऊ
🌟 जमिनीचा पोत सुधारतो
🌟 पाण्याचा वापर कमी


📦 उपलब्ध पॅक:

👉 40 किलो बॅग मध्ये उपलब्ध


📍 संपर्क करा:

तेजस्विनी अॅग्रोटेक
📍 सर्व्हे नं. 817, जारकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे
📞 9561084445 / 7588942302 / 7066685829

तेजस्विनी सेंद्रीय खत, organic fertilizer pune, neem cake fertilizer, soil remineralizer, organic fa

मेसेज करा
कॉल करा

असेच नवनवीन प्रोडक्टस पाहण्यासाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य