47 झाडांची चिंचेची बाग विक्रीसाठी | भरपूर माल असलेली चिंच विकणे आहे
किंमत:
₹3,000
मेसेज करा
कॉल करा
चिंचेची बाग विक्रीसाठी उपलब्ध
एकूण 47 झाडांची चिंचेची बाग विकणे आहे.
झाडांवर भरपूर माल असून चिंचा उत्तम प्रतीच्या आहेत.
योग्य भाव मिळाल्यास सर्व झाडांवरील चिंचा विकायच्या आहेत.
पहिला रिव्ह्यू द्या!
