आता हापूसचा गोडवा घरी बसून चाखा!
कोकणातील फळांचा राजा हापूस आंबा थेट तुमच्या घरी!
रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा मार्च महिन्यापासून विक्रीला सुरुवात होत आहे.
मात्र कोकणामधील उच्च प्रतीचा आणि अस्सल दर्जेदार मधुर चवीचे हापूस आंबे खवय्ये यांनी आजच संपर्क साधून आपली ऑर्डर बुक करावी.
वैशिष्ट्ये:
आजच ऑर्डर करा आणि कोकणातील गोड हापूस आंब्यांचा आस्वाद घ्या.