उत्तम दर्जाची Microson G9 केळी विक्रीसाठी 🍌
आमच्याकडे Microson G9 जातीचा 3.5 एकर माल उपलब्ध आहे.
⏳ अंदाजे 15 दिवसात पूर्ण तोडणीसाठी तयार🌱 रोगमुक्त, तगडी आणि उत्कृष्ट दर्जाची केळी📌 बाजारात मागणी असलेला माल