डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सुवर्णसंधी - मोफत चर्चासत्र आणि भव्य कृषी प्रदर्शन
🍎 डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सुवर्णसंधी - मोफत चर्चासत्र आणि भव्य कृषी प्रदर्शन 🍎
मळगंगा कृषी उद्योग, टाकळीहाजी यांच्या वतीने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'डाळिंब बहार व्यवस्थापन' या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर डाळिंबरत्न श्री. बी. टी. गोरे सर यांचे एक विशेष मोफत मार्गदर्शन सत्र आणि भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
डाळिंब बागेचे योग्य व्यवस्थापन, निरोगी बहार आणि दर्जेदार व भरघोस उत्पादनासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानावर या सत्रात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
🎤 प्रमुख मार्गदर्शक
डाळिंबरत्न श्री. बी. टी. गोरे सर
(लेखक | प्रशिक्षक | कृषीतज्ज्ञ)
📅 दिनांक व स्थळ
🗓️ दिनांक: मंगळवार, २८ जुलै २०२६
🕙 वेळ: सकाळी ठीक १०.०० वाजता
📍 स्थळ: विसावा लॉन्स, मळगंगा पर्यटन कुंड, निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर
🤝 आयोजक:
मळगंगा कृषी उद्योग, टाकळीहाजी, शिरूर, पुणे
🙏 निमंत्रक:
🔸 श्री. दत्तात्रय कांदळकर - 9822749250
🔸 श्री. किरण कांदळकर - 9881314809
🔸 श्री. मयूर कांदळकर - 9075305727
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9767633777
🍽️ विशेष नोंद: चर्चासत्रानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
🌿 सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांनी या मोफत चर्चासत्राचा व भव्य कृषी प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा व आपल्या डाळिंब बागेचे व्यवस्थापन अधिक यशस्वी करावे.
📲 हा संदेश आपल्या इतर डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत आणि शेतकरी ग्रुप्सवर नक्की पोहोचवा!
पहिला रिव्ह्यू द्या!
