मोसंबी विकणे आहे

🍊 नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली ताजी मोसंबी उपलब्ध

मी शेतकरी असून माझ्या बागेत नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली ताजी, गोडसर आणि रसाळ मोसंबी उपलब्ध आहे.

✔️ फळे पूर्ण वाढलेली व उत्तम दर्जाची
✔️ व्यापाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात होलसेलमध्ये उपलब्ध
✔️ कोणतेही कृत्रिम रसायन न वापरता तयार
✔️ आरोग्यदायी, टिकाऊ आणि बाजारात जास्त मागणी असलेली

किंमत - 2600 to 2800

तुमच्या व्यवसायासाठी दर्जेदार आणि विश्वासार्ह मोसंबी हवी असल्यास कृपया संपर्क साधा.

मोसंबी विकणे आहे

 मेसेज करा
 7499357661
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading