गोड आणि आकर्षक तैवान पिंक पेरू विक्रीसाठी उपलब्ध!
शेतकऱ्यांपासून थेट ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी ताजे, स्वादिष्ट आणि आकर्षक तैवान पिंक पेरू उपलब्ध आहे.
उत्कृष्ट दर्जा आणि चविचा गोडवा यामुळे बाजारात खास मागणी.
२ एकर माल विक्रीस उपलब्ध आहे
ठिकाण: येळपणे, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.
आता संपर्क करा आणि आपल्या खरेदीची खात्री करा!