📦 मालाची माहिती:
प्रकार: पिंक तैवान पेरू
प्रमाण: सुमारे 15 टन
सरासरी वजन: 300 ते 400 ग्रॅम प्रति पेरू
दर्जा: एक्स्पोर्ट क्वालिटी – ताजा, गोड आणि आकर्षक रंगाचा
📍 स्थान:
थेट शेतातून विक्री – नाशिक जिल्हा (वाहतुकीची सोय खरेदीदाराकडून)
💬 विशेष नोंद:
मोठ्या प्रमाणात खरेदीदारांना प्राधान्य
थेट शेतातून – मध्यस्थ नाही
एक्स्पोर्ट किंवा मोठ्या मार्केटसाठी उत्तम माल