गावरान पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेली तूर डाळ

गावरान पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेली तूर डाळ

17-02-2026

मेसेज करा
कॉल करा

नैसर्गिक व पारंपारिक पद्धतीने तयार करण्यात आलेली दर्जेदार तूर डाळ विक्रीसाठी उपलब्ध आहे.

👉 कोणत्याही प्रकारचे रासायनिक प्रक्रिया न करता
👉 स्वच्छ व निवडक तूर पासून तयार
👉 चवदार, पौष्टिक व आरोग्यदायी
👉 घरगुती वापरासाठी उत्तम दर्जा

🍲 रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक – प्रथिनांनी भरपूर
🌿 शुद्धता आणि नैसर्गिक चव याची खात्री

📦 घाऊक व किरकोळ प्रमाणात उपलब्ध
📞 इच्छुकांनी संपर्क साधावा

ग्रामपंचायत जवळ मेन रोड कोथुळणा ता. सावनेर जिल्हा नागपूर

गावरान तूर डाळ, पारंपारिक तूर डाळ, नैसर्गिक तूर डाळ, रसायनमुक्त डाळ, तूर डाळ विक्री, गावठी डाळ

मेसेज करा
कॉल करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य