जोडगहू विकणे आहे

🌾 शुद्ध नैसर्गिक जोड गहू उपलब्ध!
केमिकल्स, रासायनिक खत किंवा औषधे न वापरता सांद्र्य पद्धतीने पिकवलेला जोड गहू (खपली गहू).

खाण्यासाठी व बियांसाठी उत्तम!
पुरण पोळी, खीर, कुरडईसाठी सर्वोत्तम ✔
तसेच शुगरच्या पेशंटसाठी वरदान – हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा गहू!

💰 गहू दर : २२० रुपये/कि.ग्रा
💰 बियाणे दर : ८० रुपये/कि.ग्रा

📞 संपर्क: विश्वास आयुर्वेद, मिरजगाव
पुकाराज मंगल कार्यालयाजवळ
📲 9422463421

नूतन कॉलनी मिरजगाव.
मेसेज करा
+919422893512
 
 
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading