कमल ऍग्रो फ्रुड प्रॉडक्ट
मेसेज करा
कॉल करा
१)शेतकऱ्याकडून तूर ,हरभरा, उडीद ,मुंग योग्य दराने खरेदी केली जाईल.
२)सर्व डाळी काढून मिळतील.
३)सर्व डाळी योग्य भावात मिळतील
४) गहू व इतर धान्य साफ करून देण्यात येईल
५) हळद काढून मिळेल
६) वरील सर्व सुविधा शेतकऱ्यांना घरपोच मिळतील
पहिला रिव्ह्यू द्या!
