खपली गहू विक्रीसाठी आहे
मेसेज करा
+919604738820
खपली गहू विक्रीसाठी उपलब्ध 🌾
थेट शेतकरी कडून अस्सल आणि दर्जेदार खपली (Emmer) गहू विक्रीसाठी उपलब्ध आहे.
📦 उपलब्ध प्रमाण: 30 क्विंटल
🌿 गुणवत्ता: स्वच्छ, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला
🍞 फायदे:
✅ पचायला हलका व पौष्टिक
✅ साखर नियंत्रणासाठी उपयुक्त (डायबेटीससाठी फायदेशीर)
✅ पारंपरिक चव आणि उत्तम दर्जा
पहिला रिव्ह्यू द्या!
